जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्याबद्दल रोहिदास वाघमारे यांचा सत्कार लातूर: लातूर जिल्हा दामावले, धर्माजी उदबाळे. परिषदेच्या अध्यक्षपदी माजी चेअरमन अच्युत

रोहिदास वाघमारे लातूर: लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रोहिदास वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा संघटक सी.के.मुरळीकर व समाजबांधवांच्यावतीने वाघमारे यांचा शाल,पुष्पहार,फेटा देवून पेढा भरवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भाजपाचे अनिल कबाडे, शिवाजी दामावले, धर्माजी उदबाळे. माजी चेअरमन अच्युत गव्हाणे, जानवळचे सरपंच भगवान कूसंगे, सताळाचे सरपंच बाजाली बैकरे, गोंदगावचे संगमेश्वर स्वामी, शत्रुघ्न पवार, राजू राठोड, धनराज माचवे, बालाजी वाघमारे, शुभम गुजर भाजपाचे तसेच अनेक मित्र व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद
कनिका आणि करोना: 900 पथकांमध्ये 9000 लोक करताहेत काम
विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत,न्यायालयाकडून गंभीर दखल ; फौजदारी कारवाईचे आदेश